Friday, September 21, 2012

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने साधला कृषी विद्यापीठाच्या विद्यार्धीनींशी संवाद



आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिने दि. २१.०९.२०१२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्धीनींशी संवाद साधला. यावेळी तिचे प्रशिक्षक श्री विजेन्द्रसिंग, विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्टता डॉ. विश्वास शिंदे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी.पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा.विशाला पटणम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.कल्याण आपेट, प्रा. गुलभिले, प्रा. राठोड, श्री बैनाडे आदी उपस्थित होतें.