Monday, June 15, 2015

वनामकृविचे प्रभारी कुलगुरू म्‍हणुन मा डॉ अशोक ढवण यांच्‍याकडे कार्यभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे दि १५ जुन ते ३० जुन दरम्‍यान परदेश दौ-यावर गेले असुन या कार्यकाळात विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज पाहण्‍यासाठी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) मा डॉ अशोक ढवण यांच्‍याकडे प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार देण्‍यात आला आहे.