Wednesday, November 30, 2016

क्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचा निकाल दिनांक 30 नोव्‍हेेबर


टिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु

मैदानी स्‍पर्धेची क्षणचित्र

उंच उडी पुरूष क्षणचित्र

महिला रिले स्‍पर्धाचे क्षणचित्र
पुरूष रिले स्‍पर्धेचे क्षणचित्र
महिला भाला फेक
महिला  थाली फेक

मैदानी स्‍पर्धेतील निकाल दिनांक 29 नोंव्‍हेबर


टिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु

क्रीडा महोत्‍सवातील काही मैदानी स्‍पर्धेतील निकाल


पंधराशे मीटर धावणे (पुरूष) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू किसन तडवी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , हिरामन थाविल (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , दिपु नानु (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
पंधराशे मीटर धावणे (महिला) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू - संजीवनी जाधव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , प्रियंका चवरकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , शितल बाराई (राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज्‍ा विद्यापीठ, नागपुर) कांस्‍यपदक - यांना पदक प्रदान करतांना विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख
गोळाफेक (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - राहुल कृष्‍णा (स्‍वारातीमवि, नांदेड) सुवर्णपदक, किर्तीकुमार बेनाके (शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर) रौप्‍यपदक, निखिल जानराव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
तिहेरी उडी (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - जय शहा (मुंबई विद्यापीठ) सुवर्णपदक, आर व्‍ही आपसानवाड (स्‍वारातीमवि, नांदेड) रौप्‍यपदक व हार्दीक शहा (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी

Tuesday, November 29, 2016

महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवात वनामकृविचा महिला व्‍हॉलीबॉल संघाची नेत्रदिपक कामगिरी


वनामकृविचा महिला व्‍हॉलीबॉल संघ उपांत्‍य फेरीत दाखल
वनामकृविच्‍या विजयी महिला व्‍हॉलीबॉल संघासोबत विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, संघ व्‍यवस्‍थापक डॉ आशा देशमुख, सहायक प्रशिक्षक रामा खोबे, विजय सावंत, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, प्रा. प्रदिप जंपनगिरे आदी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे चालु असलेल्‍या 20 व्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवात व्‍हॉलीबॉल मध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरुध्‍द संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती यांच्‍यामध्‍ये साखळी फेरीतील उपांत्‍यपुर्व चुरसीच्‍या लढतीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यपीठाने बाजी मारली व उपांत्‍य फेरी गाठली. चुरशीच्‍या ठरलेल्‍या या लढतीत 25 – 16, 18 – 25 व 15 – 07 अशा तीन सेटमध्‍ये विजय संपादन करून आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सव स्‍पर्धेच्‍या इतिहासामध्‍ये प्रथमच वनामकृविच्‍या महिला हॉलीबॉल संघानी नेत्रदिपक कामगीरी केली. या संघामध्‍ये कर्णधार शारदा चोपडे हिच्‍या नेतृत्‍वाखाली संजीवनी बारंगुळे, अपर्णा उजगीरे, प्राजक्‍ता चौगुले, जयश्री भालेराव, अश्‍लेषा क्षिरसागर, प्रतिक्षा पवार, रजनी टकले, शितल पतंगे, विशाखा चोपडे, गीतांजली फोपसे यांचा समावेश होता. सदरिल संघ यशस्‍वीतेसाठी विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली संघ व्‍यवस्‍थापक डॉ. आशा संजय देशमुख, प्रशिक्षक सतिष चिमन्‍ना, सहाय्यक प्रशिक्षक राम खोबे, विजयकुमार काळे, विजय सावंत, डॉ. जयकुमार देशमुख, प्रा. गजानन गडदे, डॉ. सचिन मोरे, श्री जी. बी. उबाळे, किशोर शिंदे, प्रदिप जंपनगीरे, चंद्रमोहन यादव, प्रमोद राजगुरु, सुनिल खटींग, दिपक गोरे, के. डी. शेषणे, पठाण, निखील बचेलवार, किशसुर्यवंशी आदिंनी परिश्रम घेतले. 

खो-खो स्‍पर्धेचे सकाळच्‍या सत्रातील निकाल

खो खो महिला -शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर विरूध्‍द उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव

छायाचित्र - खोखो पुरुष - डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली विरुध्‍द महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ,नाशिक

कबड्डी स्‍पर्धतील सकाळच्‍या सत्रातील निकास 29 नोब्‍हेंबर


छायाचित्र - कबड्डी महिला - शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर विरूध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

छायाचित्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेतील सकाळच्‍या सत्रातील निकाल


व्‍हॉलीबॉल पुरूष - डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
व्‍हॉलीबॉल पुरूष - उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ,  जळगांव विरूध्‍द सोलापुर विद्यापीठ, सोलापुर

मैदानी क्रीडा स्‍पर्धेतील निकाल

चारशे मीटर धावणे पुरूष विजयी संघासोबत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा.हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी


चारशे मीटर धावणे विजयी महिला संघासोबत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, प्राचार्य प्रा.हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी

Monday, November 28, 2016

क्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचे निकाल

शंभर मीटर धावणे महिला - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
शंभर मीटर धावणे पुरूष - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
क्षणचित्र - शंभर मीटर धावणे महिला
गोळा फेक महिला-विजेयी खेळाडु सोबत मान्‍यवर

छायाचित्र - गोळा फेक महिला

Sunday, November 27, 2016

क्रीडा स्‍पर्धेतील काही खेळांचे हाती आलेले निकाल दिनांक 28 नोब्‍हेंबर वेळ सायं 5.30

क्षणचित्र - डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ, अकोला विरूध्‍द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

क्षणचित्र - मुंबई विद्यापीठ, मुंबई विरूध्‍द महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुर

क्षणचित्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड


छायाचित्र - महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिक विरूध्‍द डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

छायाचित्र - महाराष्‍ट्र् पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुरू विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
छायाचित्र : खो खो महिला - स्‍वामी रामा‍नंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड‍ विरुध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.


छायाचित्र -खो खो - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरूध्‍द डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

छायाचित्र - कबड्डी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, परभणी
छायाचित्र - कबड्डी महिला - उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड