Thursday, December 1, 2016

क्रीडा महोत्‍सवातील बास्‍केटबॉल स्‍पर्धेचा अंतिम निकाल

बास्‍केटबॉल महिला - अंतिम सामना - मुंबई विद्यापीठ विरूध्‍द शिवाजी‍ विद्यापीठ, कोल्‍हापुर
बास्‍केटबॉल पुरूष - अंतिम सामना - मुंबई विद्यापीठ विरूध्‍द डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

बास्केटबॉल पुरूष 
प्रथम क्रमांक   - मुंबई विद्यापीठ, मुुंबई
द्वितीय क्रमांक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
तृतीय क्रमांक  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
चतुर्थ क्रमांक  -  स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

बास्केटबॉल महिला:
प्रथम क्रमांक   - मुंबई विद्यापीठ, मुुंबई
द्वितीय क्रमांक - शिवाजी विद्यापीठ,  कोल्‍हापुर
तृतीय क्रमांक  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
चतुर्थ क्रमांक   -  सोलापुर विद्यापीठ, सोलापुर