Monday, November 6, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव - मूकनाटिका क्षणचित्रे

दिनांक 6 रोजी मुक नाटिका स्‍पर्धैत संहारक उत्‍क्रांती, जवान..त्‍याग फक्‍त देशासाठी, स्‍वच्‍छता मोहिम, रणमर्द, जोकर, तो-ती-ते, मंडी, शॉ मस्‍ट गो ऑन, जल संवर्धन आदी विषयावर एकुण सोळा विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला. यावेळी हेमंत भालेकर, शिव कदम व विश्‍वनाथ निळे यांनी परिक्षक म्‍हणुन काम पाहिले