Monday, November 6, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव - क्षणचित्रे

दिनांक 5 रोजी स्‍पॉट पेटिंग, वादविवाद, शास्‍त्रीय संगित तालवाद्य

दिनांक 5 रोजी स्‍पॉट पेटिंग, वादविवाद, शास्‍त्रीय संगित तालवाद्य, नकला स्‍पर्धा पार पडल्‍या. स्‍पॉट पेटिंग स्‍पर्धेत एकुण 16 कलावंतानी सहभाग घेऊन निसर्ग व परिसरांचे चित्रण केले. वादविवाद स्‍पर्धे एकुण 12 विद्यार्थ्‍यांचा सहभाग होता, यात जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरण धोरण भारत देशासाठी वरदान याविषयावर वादविवाद स्‍पर्धेत विद्यार्थ्‍यांनी दोन्‍ही बाजुनी परखड मते मांडली.