मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत अधिक बियाणे उत्पादनासाठी सिंचनस्रोत विकास प्रकल्पाच्या शेततळ्याचे काम प्रगतिपथावर असून हे काम महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सहकायाने करण्यात येत आहे.
हे शेततळे १०० मीटर x १०० मीटर x ३ मीटर आकारमानाचे असून ३ कोटी लिटर पाण्याचे साठवण क्षमतेचे आहे. यामुळे साधारणतः ५० हेक्टर जमिनीवरील पिकांना संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे.
मा कुलगुरू डॉ. किशनराव गोरे मार्गदर्शनाखाली याचे काम चालू आहे.