वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्हणुन साजरी करण्यात आली. विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ
नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ जे इ जहागिरदार, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ संजीव बंडेवार, डॉ
दिगांबर पेरके, डॉ व्ही बी कांबळे, डॉ बी व्ही आसेवार, डॉ एम जी जाधव आदींसह विद्यापीठ प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Thursday, July 1, 2021
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
वनामकृवित स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी