विस्ताराकांनी
व शिक्षकांनी आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिकाधीक मेहनत घ्यावी. ग्रामीण भागातील
लोकांचे व शेतकरयांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक शास्त्रीय माहीती त्यांच्या
पर्यत पोहचविण्यात प्रसारमाध्यमाचा व माहीती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य
कृषि शास्त्रज्ञ व विस्ताराकांना अवगत पाहिजे असे प्रतिपादन मराठवाडा
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव
गोरे यांनी केले.
मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने भारतीय
कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन
कौशल्य' या विषयावर राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षणाचे १६ ते २५ जानेवारी
२०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले होते. या
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास
शिंदे यांची उपस्थिती होते.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात प्राप्त ज्ञानाचा आपल्या व्यक्तीगत जीवनात उपयोग करावा असा सल्लाही
सहभागी प्रशीक्षणार्थीना मा. कुलगुरूनी
दिला.
शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे यांनी गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला
पट्टणम, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल व प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या
पुर्ण केल्याबददल अभिनंदन केले.
यावेळी मा डॉ किशनराव गोरे यांनी कुलगूरूपदाचा दोन वर्ष यशस्वीरित्या
पूर्ण केल्याबददल सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षण
कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक
व विस्तारक सहभागी झाले होते. या प्रशीक्षणार्थीना
आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध
प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन केले. गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम यांनी प्रास्ताविक
केले तर विभाग प्रमुख डॉ प्रभा
अंतवाल यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार
प्रदर्शन डॉ प्रवीण कापसे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक
व कर्मचारी आदीं मोठया संख्येने उपस्थित होते.
|
|
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे व्यासपीठावर डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल आदी |
|
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी सहभागी प्रशीक्षणार्थी समवेत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे, डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल, डॉ प्रवीण कापसे आदी |
|
Both
soft and hard skills necessary for extension worker, says MKV’s Vice-Chancellor
Hon’ble Dr. Kishanrao Gore
“There
is a need of technology transfer from lab to land and lab to mass media and
also need of enhancing once personality and soft skills for dissemination of
scientific information in a farmer and rural people friendly for improving quality
living and farm production,” said Hon’ble Vice Chancellor Dr. Kishanrao Gore in
Marathwada Krishi Vidyapeeth (MKV), Parbhani
The
Vice Chancellor was speaking in Valedictory function of short course on
‘Management and Communication Skills for Extension Professionals’ sponsored by
Indian Council of Agricultural Research, New Delhi for the academic, research
and extension education staffs of State Agricultural Universities and Krishi
Vigyan Kendra was successfully conducted by College of Home Science, Dept of
Home Science Extension and Communication Management during 16th to 25th January
2013.
He
said that the agriculture scientists, extension workers and teachers should
acquire both soft skills and hard skills for effective communication of the
agricultural technology and exert more effort for agriculture development.
Dr. Vishwas Shinde, Director of
Instruction and Dean congratulated College of Home Science’s Associate Dean
Prof. Vishala Patnam, Course Director Dr. P.N.Antwal and resource persons for
their excellent contribution in implementation of the course.
In the function, delegates gave
excellent feedback about the course. In this function, Hon’ble Vice Chancellor
Dr. Kishanrao Gore was felicitated by Associate Dean and delegates for his
excellent contribution during the past two years. The programme was attended by
25 participants from the various universities,
professors and students. Anchoring was done by Dr. Vina Bhalerao and Dr.
Pravin Kapse proposed a vote of thanks at the event.