केंद्रीय कृषी मंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद उपाधीने गौरविण्यात आले |
मा डॉ कीर्ती सिंग यांना 'कृषी रत्न' या मानद उपाधीने गौरविण्यात आले |
कृषि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल
विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांना राधाकिशन
शांती मल्होत्रा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
|
कृषि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल
विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.व्ही.एम. पवार यांना राधाकिशन
शांती मल्होत्रा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
|
पहिल्या ‘एमकेव्ही फेलो’ पुरस्काराचे मानकरी ठरले उस्मानाबाद येथील उद्योजक व प्रगतशील शेतकरी श्री भैरवनाथ भगवानराव ठोंबरे |
मार्गदर्शन करतांना देशाचे कृषी मंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार |
मार्गदर्शन करतांना देशाचे कृषी मंत्री मा ना श्री शरदचंद्रजी पवार |
मार्गदर्शन करतांना मा डॉ कीर्ती सिंग |
डॉ बी. एम. ठोंबरे यांना उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानीत करतांना |
डॉ. स्मिता खोडके यांना उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानीत करताना |
डॉ. आशा आर्या यांना उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानीत करताना |