वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय छात्रसेनेची 52,
महाराष्ट्र
बटालियन नांदेड परिक्षेत्र
अंतर्गत
दिनांक 3
आणि
4
ऑक्टोंबर
रोजी 22
राईफल
फायरिंगचे सराव शिबीर
विद्यापीठातील
खानापुर
‘अ’ ब्लॉक सेंट्रल फार्म पार
पडले.
शिबीरात
कृषि
महाविद्यालय,
परभणी,
मराठवाडा
हायस्कुल,
परभणी,
अभिनव
विद्या विहार,
पुर्णा,
बाबाराव
पाटील विद्यालय,
झरी,
नेताजी
सुभाषचंद्र बोस सैनिकीस्कुल,
परभणी
व श्री शिवाजी
महाविद्यालय,
परभणी
यांनी सहभाग नोंदवला.
शिबीरात
235
छात्रसैनिकांनी
22
रायफलने
फायरिंगचा सराव केला.
दिनांक
3
ऑक्टोबर
रोजी
52,
महाराष्ट्र
बटालियन,
एन.सी.सी.,
नांदेड
चे कमाडिंग ऑफिसर विकास शिडील्य,
संचालक
शिक्षक
डॉ.
विलास
पाटील,
प्राचार्य
डॉ.
डी.
एन.
गोखले,
डॉ.
आर.
व्ही.
चव्हाण,
आदींनी
भेट
दिली.
सराव
शिबीराच्या
यशस्वीतेसाठी लेप्टनंट
डॉ.
आशिष
बागडे,
भागवत
भोसले,
रवि
हिवाळकर,
विशाल
निर्मळ,
हनुमान
माने,
गणेश
कापावार आदींनी
परीश्रम
घेतले.