Monday, September 17, 2012

रबी मेळावा २०१२ RABI MELAWA 2012


मार्गदर्शन करतांना उदघाटक मा. डॉ. शंकरराव मगर,  माजी कुलगुरू, दापोली  कृषी विद्यापीठ 

मार्गदर्शन करतांना मा. डॉ. किशनराव गोरे, कुलगुरू, मराठवाडा कृषी विद्यापीठ,  परभणी  
दीप-प्रज्वलन करतांना कुलगुरू मा.डॉ.किशनराव गोरे,  मकृवि, परभणी, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यश श्री. पोपटराव पवार, माजी कुलगुरू उदघाटक मा. डॉ. शंकरराव मगर आदी    
मार्गदर्शन करतांना आदर्श गाव योजनेचे कार्याध्यश श्री. पोपटराव पवार मु.पो. हिवरे बाजार ता. चि . अहमदनगर