Wednesday, November 8, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव क्षणचित्रे : भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य


भारतीय शास्‍त्रीय नृत्‍य प्रकारात एकुण नऊ विद्यापीठाने सहभाग घेतला. यात कथ्‍‍थक, भरतनाटयम आदी शास्‍त्रीय संस्‍कृतीचे सादरीकरण केले. यावेळी डॉ विनोद कमलाकर निकम, डॉ विजया नलावडे, रेश्‍मा मुसळे परीत्तेकर, दिपक बिडकर यांनी परिक्षक म्‍हणुन काम पाहिले तर डॉ विश्‍वनाथ खंदारे, डॉ पपिता गौरखेडे, धीरज पाथ्रीकर यांनी सहाय्य केले.