Wednesday, November 8, 2017

ललित कला प्रकार स्पर्धेत विद्यार्थ्‍यी कलावंतानी साकारलेल्‍या कलाकृतींचे प्रदर्शन

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवातील ललित कला प्रकारातील स्‍थळ चित्रे, चिकटकला, पोस्‍टर मेकींग, माती कला, व्‍यंगचित्रे, रांगोळी स्पर्धे दरम्‍यान विद्यार्थ्‍यी कलावंतानी साकारलेल्‍या कलाकृतींचे प्रदर्शन सामाजिक विज्ञान महाविद्यालयात भरविण्‍यात आले होते. सदरिल प्रदर्शनाचे उदघाटन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, राज्‍यपाल नियुक्‍त स्‍पर्धा निरिक्षक डॉ अजय देशमुख, डॉ अनिल पाटील, प्राचार्या हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्रा औढेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.