Wednesday, November 8, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव क्षणचित्रे : लोक नृत्‍य व आदिवासी नृत्‍य

लोक नृत्‍य व आदिवासी नृत्‍य प्रकारात कर्मा नृत्‍य, भोजाली नृत्‍य, घागरा नृत्‍य, ठाकर लोकनृत्‍य, चिरमी नृत्‍य आदींची सादरिकरण करून प्रक्षेकांची मन जिंकली.