Monday, February 18, 2019

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने शहीद वीर जवानांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक 14 फेबुवारी रोजी दहशतवादी हल्‍ल्‍यात पुलवामा येथे शहीद झालेल्‍या वीर जवानांना भावपुर्ण श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यात आली. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.