Monday, May 5, 2014

जा‍गतिक कामगार दिनानिमित्‍त गृहविज्ञान महाविद्यालयातील कामगारांचा गौरव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयात दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिनाच्‍या ध्‍वजारोहणाच्‍या कार्यक्रमानंतर जा‍गतिक कामगार दिनानिमित्‍त महाविद्यालयातील सहा कामगारांना त्‍यांनी त्‍यांचे सेवेमध्‍ये शिस्‍तीचे पालन करून कार्यालयामध्‍ये उत्‍कृ‍ष्‍ठ काम केल्‍याबद्दल सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात आले