Monday, July 15, 2019

कुलगुरू आपल्या भेटीला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण हे डीडी सह्याद्री दूरदर्शन च्या कृषिदर्शन - फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात दिनांक 18 जुलै गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सहभागी होणार आहे. कुलगुरू आपल्या भेटीला या कार्यक्रमात आपणही आपले प्रश्न विचारू शकता, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 022 24908050 तसेच 022 24988050, अशी माहिती डी डी सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात आली आहे.