Friday, March 15, 2024

वनामकृविचा पंचविसावा दीक्षांत समारंभ निमित्त पत्रकार परिषद संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ दिनांक १९ मार्च रोजी आयोजित करण्‍यात आला असुन त्‍यानिमित्‍त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, कुलसचिव श्री पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, सहाय्यक नियंत्रक श्री. सुरेश हिवराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर गणपत पुरी यांनी केले. या पत्रकार परिषदेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेस नोट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा पंचविसावा दीक्षांत समारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ दिनांक १९ मार्च रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला असुन दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल (महाराष्ट्र शासन) श्री रमेश बैस हे भुषविणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मानाश्रीधनंजय मुंडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असुन दीक्षांत समारंभास नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष माडॉसंजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून दीक्षांत अभिभाषण करणार आहेत

दीक्षांत समारंभात सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ११००२ स्नांतकांना विविध पदवीपदव्युत्तर व आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदकेरौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहेयात आचार्य पदवीचे  ५५ पात्र स्नातकपदव्युत्तर पदवीचे ६९२  स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे  १०२५५ स्नातकांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभात २९ विद्यापीठ सुवर्ण पदकेदात्‍याकडुन देण्‍यात येणारे १९ सुवर्ण पदके२ रौप्‍य पदके आणि २० रोख पारितोषिकांचे वितरण करण्‍यात येणार असुन ११६ गुणवत्‍ता प्रमाणपत्रांचेही वितरण करण्‍यात येणार आहे, अशी माहिती माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिली.

पदवी अनुग्रहित करण्यात येणाऱ्या स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेया अधिसूचनेत सूचीबद्ध असतील त्यांनाच दीक्षांत दिंडीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईलदीक्षांत समारंभात प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या स्नातकांना समारंभाच्या दिवशी पदवी प्रमाणपत्र देण्यात येतील व उर्वरित स्नातकांना दिनांक २० मार्च  नंतर त्यांच्या संबंधित महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येतीलदीक्षांत समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल करण्‍यात येणार आहे.

 25 व्या शिक्षण समारंभातील स्नातक

अक्र

अभ्‍यासक्रम

25 व्या शिक्षण समारंभातील स्नातक

 

आचार्य पदवी

 

1

पी. एचडी. (कृषि)

47

2

पीएच. डी. (गृहविज्ञान)

--

3

पी. एचडी. (अन्‍नतंत्रज्ञान)

5

4

पी. एचडी. (कृषि अभियांत्रिकी)

3

एकुण आचार्य पदवीचे स्‍नातक

55

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

1

एम. एस्सी. (कृषि)

492

2

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

70

3

एम. एस्‍सी (गृहविज्ञान)

13

4

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

30

5

एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी)

24

6

एम.बी.ए. (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

63

एकुण पदव्‍युत्‍तर स्नातक

692

पदवी अभ्‍यासक्रम

 

1

बी. एससी. (ऑनर्स) कृषि

7069

2

बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या

107

3

बी. एससी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान

52

4

बी. टेक. (कृषि जैवतंत्रज्ञान)

851

5

बी. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

1645

6

बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

481

7

बी. एससी. (ऑनर्स) एबीएम

50

 

एकुण पदवी स्‍नातक

10255

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर पदवी आणि पदवीचे स्‍नातक

11002


25 व्या दीक्षांत समारंभात अभ्यासक्रमानुसार पदके आणि बक्षिसे

अक्र

पदक

विद्यापीठ

सुवर्णपदक

पुरस्कृत (डोनर) सुवर्णपदक

पुरस्कृत (डोनर)

रौप्यपदक

पुरस्कृत (डोनर)

रोख पुरस्कार

एकुण

1

आचार्य पदवी 2021-22

 --

01

--

02

03

2

पदव्‍युत्‍तर पदवी2021-22

07

06

01

07

21

3

पदव्‍युत्‍तर पदवी2022-23

07

06

01

07

21

4

पदवी2021 – 22

07

03

--

02

12

5

पदवी2022 – 23

08

03

--

02

13

एकुण

29

19

02

20

70

 

गुणवत्ताप्रमाणपत्र, पदकप्रमाणपत्रआणिरोखपारितोषिकप्रमाणपत्र

अक्र

प्रमाणपत्र

2021-22

2022-23

1

पीजी गुणवत्ता प्रमाणपत्र

24

21

2

पीजी विद्यापीठ सुवर्ण पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

07

07

3

युजी विद्यापीठ सुवर्ण पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

07

08

4

पीजी पुरस्कृत (डोनर) सुवर्ण पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

06

06

5

पीजी पुरस्कृत (डोनर)रौप्य पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

01

01

6

युजी पुरस्कृत (डोनर) सुवर्ण पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

03

03

7

पीजी पुरस्कृत (डोनर)रोख पुरस्कार गुणवत्ता प्रमाणपत्र

07

07

8

युजी पुरस्कृत (डोनर)रोख पुरस्कार गुणवत्ता प्रमाणपत्र

02

02

9

पी. एचडी. पुरस्कृत (डोनर)रोख पुरस्कार गुणवत्ता प्रमाणपत्र

02

--

10

पी. एचडी. पुरस्कृत (डोनर) सुवर्ण पदक गुणवत्ता प्रमाणपत्र

01

--

एकुण

60

55

 एकुण स्नातक

अक्र

अभ्‍यासक्रम

24 व्या दीक्षांत समारंभा पर्यंत एकूण स्नातक

25 व्या शिक्षण समारंभातील स्नातक

एकुण  स्नातक

 

आचार्य पदवी

 

 

 

1

पी. एचडी. (कृषि)

753

47

800

2

पीएच. डी. (गृहविज्ञान)

19

--

19

3

पी. एचडी. (अन्‍नतंत्रज्ञान)

37

5

42

4

पी. एचडी. (कृषि अभियांत्रिकी)

20

3

23

एकुण आचार्य पदवीचे स्‍नातक

829

55

884

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

 

1

एम. एस्सी. (कृषि)

6221

492

6713

2

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

365

70

435

3

एम. एस्‍सी (गृहविज्ञान)

331

13

344

4

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

361

30

391

5

एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी)

204

24

228

6

एम.बी.ए. (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

319

63

382

एकुण पदव्‍युत्‍तर स्नातक

7801

692

8493

पदवी अभ्‍यासक्रम

 

 

1

बी. एससी. (कृषि) / (ऑनर्स) कृषि

27032

7069

34101

2

बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या

1080

107

1187

3

बी. एससी. (ऑनर्स) 

गृहविज्ञान /सामुदायिक विज्ञान

841

52

893

4

बी. टेक. (कृषि जैवतंत्रज्ञान)

3342

851

4193

5

बी. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

6125

1645

7770

6

बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

2201

481

2682

7

बी. एससी. (ऑनर्स) एबीएम

474

50

524

 

एकुण पदवी स्‍नातक

41095

10255

51350

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर पदवी आणि पदवीचे स्‍नातक

49725

11002

60727