दि 25 ऑक्टोबर 2013 शुक्रवार रोजी
सायंकाळी 7.30 वाजता आकाशवाणी परभणी केंद्राच्या ‘आमचं घर, आमचं शिवार’ या
कार्यक्रमात ‘गहु
पिकांत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन’ याविषयावर वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या दिर्द्यकालीन खत प्रयोग योजनेचे सहायक
प्राध्यापक डॉ सुदाम शिराळे मार्गदर्शन करणार आहेत.