Thursday, December 1, 2016

क्रीडा महोत्‍सवातील व्‍हॉलीबॉल स्‍पर्धेचा अंतिम निकाल

व्‍हॉलीबॉल पुरूष
प्रथम क्रमांक - मुंबई विद्यापीठ, मंबई
व्दितीय क्रमांक - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
तृतीय क्रमांक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
चतुर्थ क्रमांक - डॉ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
व्‍हॉलीबॉल महिला
प्रथम क्रमांक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
व्दितीय क्रमांक -शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
तृतीय क्रमांक - राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज्‍ा नागपुर विद्यापीठ, नागपुर
चतुर्थ क्रमांक - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी