Thursday, December 1, 2016

क्रीडा महोत्‍सवातील खो-खो स्‍पर्धेचा अंतिम निकाल

अंतिम सामना - स्‍वारातीमवि, नांदेड विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर

क्रीडा महोत्‍सवातील कबड्डी स्‍पर्धेचा अंतिम निकाल

कबड्डी पुरूष
प्रथम क्रमांक – शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
व्दितीय क्रमांक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
तृतीय क्रमांक – डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
चतुर्थ क्रमांक – मुंबई विद्यापीठ, मुंबई
कबड्डी महिला
प्रथम क्रमांक – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
व्दितीय क्रमांक – मुंबई विद्यापीठ, मुंबई
तृतीय क्रमांक – शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
चतुर्थ क्रमांक – डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
कबड्डी पुरूष अंतिम सामना - शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर विरूध्‍द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

क्रीडा स्‍पर्धेतील मैदानी क्रीडा स्‍पर्धेतील विजेते

उंच उडी पुरूष विजेयी खेळाडु - समाधान धोमसे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) सुवर्णपदक, निलेश पाटील (उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव) रौप्‍यपदक, वेदांत मांडरे (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री रविंद्र पतंगे, क्रीडा संचालक प्रा. दिलीप पाटील, प्रा. डि एफ राठोड, प्रा. शाहु चव्‍हाण, प्रा जी ए गुलभिळे आदी


गोळा फेक महिला विजयी खेळाडु - किरण नवगीरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) सुवर्णपदक, कोमल देवी (राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपुर) रौप्‍यपदक, गीता शिंदे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) कांस्‍यपदक सोबत मान्‍यवर मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ उत्‍तम केंद्र, प्रा. डि एफ राठोड, प्रा. शाहु चव्‍हाण, प्रा जी ए गुलभिळे आदी
लांब उडी पुरूष स्‍पर्धेतील विजयी खेळाडु - अनिलकुमार साहु (मुंबई विद्यापीठ) सुवर्णपदक, पारस पाटील (सावि‍त्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) रौप्‍यपदक, किरण भोसले (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक- सोबत मान्‍यवर दादोजी कोंडदेव पुरस्‍कार प्राप्‍त श्री भाऊ काणे नागपुर, प्रा. डि एफ राठोड, प्रा. शाहु चव्‍हाण, प्रा जी ए गुलभिळे, प्रा अतुल पाटील आदी
दोनशे मीटर महिला विजयी खेळाडु -अक्षया अय्यर (मुंबई विद्यापीठ) सुवर्णपदक ,  श्‍वेता हक्‍के (मुंबई विद्यापीठ) रौप्‍यपदक, चैत्राली गुजर (शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर)  कास्‍यपदक - सोबत मान्‍यवर दादोजी कोंडदेव पुरस्‍कार प्राप्‍त श्री भाऊ कान्‍हे, प्रा. डी.  एफ.  राठोड, प्रा अतुल पाटील आदि.

Wednesday, November 30, 2016

क्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचा निकाल दिनांक 30 नोव्‍हेेबर


टिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु

मैदानी स्‍पर्धेची क्षणचित्र

उंच उडी पुरूष क्षणचित्र

महिला रिले स्‍पर्धाचे क्षणचित्र
पुरूष रिले स्‍पर्धेचे क्षणचित्र
महिला भाला फेक
महिला  थाली फेक

मैदानी स्‍पर्धेतील निकाल दिनांक 29 नोंव्‍हेबर


टिप - स्‍तर प्रथम - सुवर्णपदक विजयते, स्‍तर व्दितीय - रौप्‍यपदक विजयते, स्‍तर तृतीय - कांस्‍यपदक विजयते खेळाडु

क्रीडा महोत्‍सवातील काही मैदानी स्‍पर्धेतील निकाल


पंधराशे मीटर धावणे (पुरूष) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू किसन तडवी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , हिरामन थाविल (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , दिपु नानु (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
पंधराशे मीटर धावणे (महिला) स्‍पर्धेतील विजेयी खेळाडू - संजीवनी जाधव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) सुवर्णपदक , प्रियंका चवरकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) रौप्‍यपदक , शितल बाराई (राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज्‍ा विद्यापीठ, नागपुर) कांस्‍यपदक - यांना पदक प्रदान करतांना विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख
गोळाफेक (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - राहुल कृष्‍णा (स्‍वारातीमवि, नांदेड) सुवर्णपदक, किर्तीकुमार बेनाके (शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर) रौप्‍यपदक, निखिल जानराव (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) कांस्‍यपदक - सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
तिहेरी उडी (पुरूष) मैदानी स्‍पर्धेतील विजेयी खेळाडु - जय शहा (मुंबई विद्यापीठ) सुवर्णपदक, आर व्‍ही आपसानवाड (स्‍वारातीमवि, नांदेड) रौप्‍यपदक व हार्दीक शहा (मुंबई विद्यापीठ) कांस्‍यपदक सोबत मान्‍यवर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य प्रा हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी