मार्गदर्शनात श्री. शंकर काळे यांनी रेशीम किटक संगोपन साहित्य, तुती लागवड व संगोपनगृह विषयी नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत पुर्व
सहमती घेवून शेतकयांना तुती लागवडीचे आवाहन केले तसेच पोक्रा योजने अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ. सी. बी. लटपटे यांनी शेतकयांनी आपल्या शेतात पटटा पध्दत तुती लागवड करण्यासाठी कमी खर्चात तुती रोपवाटीका
तयार करण्याबददलचे मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन बीटीएम आत्मा श्री. सुनिल अंभुरे यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक श्री. संतोष मावंदे (कृषि सहाय्यक) यांनी मानले. कार्यक्रमास पन्नास पेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सी.बी.देशमुख, श्री धनंजय मोहोड, माजी सरपंच श्री. श्रीरंगराव लांडगे, श्री. प्रल्हाद घोगरे, श्री. देविदास लांडगे आदीसह गावातील शेतकयांनी परीश्रम घेतले.